कोल्हापुरचे देशमुख आता ठाण्याचे अतिरीक्त आयुक्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

एकेकाळी कोल्हापुरात काम केलेली ही जोडी आता ठाण्यासारख्या रेडझोन शहरात काम करणार आहेत.

कोल्हापूर - कोल्हापुरचे तत्कालीन उपायुक्त गणेश देशमुख यांची आज तडकाफडकी ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. देशमुख हे कोल्हापुरात २००७ ते २०१० या कालावधीक उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्याच वेळी विजय सिंघल हे कोल्हापुरचे आयुक्त होते. सध्या सिंघल हे ठाण्याचे आयुक्त आहेत. तेथेच देशमुख यांची अतिरीक्त आयुक्त म्हणून बदली झाली. एकेकाळी कोल्हापुरात काम केलेली ही जोडी आता ठाण्यासारख्या रेडझोन शहरात काम करणार आहेत. देशमुख यांच्या जागी उल्हासनगरचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची नियुक्ती झाल्याचे समजते. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, पणवेलमध्ये रूग्णांची संख्या मोठ्या प्रणाणात वाढू लागली आहे. अशातच देशमुख यांची तिकडे बदली झाल्याने त्यांच्यापुढे कोरोनाची मोठे आव्हान असणार आहे. देशमुश यांचे निवासस्थान कोल्हापुरतील देवकर पानंद परिसरात आहे.  

हे पण वाचा - बाप आहे की कसाई ; चौथीही मुलगीच झाल्याने उचलले हे धक्कादायक पाऊल

 

हे पण वाचा - आनंदाच्या भरात झेलण्यसाठी वर फेकलेलं बाळ आदळलं थेट फरशीवर आणि...

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Deshmukh opponent on thane municipal commissioner