Guardian Minister Satej Patil infected with corona covid 19 marathi news kolhapur
Guardian Minister Satej Patil infected with corona covid 19 marathi news kolhapur

 ब्रेकींग : पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये कोरोनाची लागण आटोक्यात आली होती. मात्र आज पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

 माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे.


माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन. असे सांगून कोल्हापूरकरांना दिलासा दिला आहे.


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com