बेळगाव जिल्ह्यातील 'या' आमदारांना झाली कोरोनाची लागण..

 mla in Belgaum district is corona positive
mla in Belgaum district is corona positive

बेळगाव - उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ते घरीच किंवा कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात.

बेनके त्यांचा काल वाढदिवस होता. पण, खबरदारी म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना भेटण्याचे टाळले. रविवारी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होतो. सोमवारी रात्री सदर अहवाल आला असून त्यात त्याना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. सध्या त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. त्यांना कोरोनाची लागण होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाली नसून याबाबत सायंकाळी सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com