ब्रेकिंग - कोल्हापूरमध्ये आज आणखी ५१ जणांना कोरोनाची बाधा... दुपारपर्यत संख्या १३९

 new 51 corona positive cases in kolhapur total one day  positive count of 139
new 51 corona positive cases in kolhapur total one day positive count of 139
Updated on

कोल्हापूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत आज सकाळपासूनच  नव्या रुग्णांचा आलेख वाढतच आहे. दुपारपर्यत  हातकणंगले तालुक्‍यातील नवीन 51कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज एका दिवसात एकूण 139 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, कोरोना बाधितांचा संख्या आता 3 हजार 482 वर गेली आहे.

त्यामध्ये इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात 51  नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. इचलकंरजी-1, संतमळा-4, गार्डन हॉटेल परिसर-1, गणेशनगर-2, पटेकरी बोळ-4, गोकुळ चौक-2, गुरूकन्नन नगर-2, एक हॉस्पिटल-1, कडापुरे तळे-4, कुलकर्णी मळा-1, आयोध्या अपार्टमेंट-2, सुतार मळा-1, शांतीनगर-4, दत्तनगर-2, विकासनगर-13, 
आयोध्यानगर-4, सिध्दार्थ हौसिंग सो. (हातकणंगले)1, 
कोरोची (ता. हातकणंगले)-1, तारदाळ (ता. हातकणंगले)-1

दरम्यान,यामध्ये आज सकाळीच कोल्हापूर शहरातील 25, शाहुवाडी 6, राधानगरी 5, भुदरगड 1, करवीर तालुका 20, शिरोळ 1, हातकणंगले 1 पन्हाळा 4 व इतर 14 असे एकूण 77 दरम्यान आणखी १० कोरोना रुग्ण वाढले आहेत. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com