सुनील पांडुरंग पाटील
सुनील पांडुरंग पाटील
📞 9922315566
📍 वरिष्ठ प्रतिनिधी, सकाळ, कोल्हापूर
---
✍ वैयक्तिक माहिती
शिक्षण : बी.ए. (हिंदी), डिप्लोमा इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन
पत्रकारिता अनुभव : 20 वर्षे
सकाळमध्ये रुजू : 19 सप्टेंबर 2011
पूर्वानुभव : कोल्हापूरमधील दोन प्रमुख वृत्तपत्रांमध्ये कार्यरत
---
📰 लेखन :
राजकीय घडामोडी, जिल्हा परिषद, सहकार क्षेत्र, बँकिंग, महसूल प्रशासन, साखर उद्योग, कृषी उद्योग, दुग्ध व्यवसाय.
---
🎯 उल्लेखनीय शोध पत्रकारिता
शैक्षणिक घोटाळा : बनावट कागदपत्रांवर प्राचार्य झालेल्या प्राध्यापकाचा पर्दाफाश.
वन विभाग भ्रष्टाचार : वृक्ष लागवडीत झालेल्या अपहाराचे उघडकीस; गुन्हा नोंद व निलंबन.
विद्यार्थ्याची अपघात भरपाई : दुबईत मयत विद्यार्थ्याच्या वारसांना 24 लाखांची नुकसानभरपाई मिळवून दिली.
बाजार समिती भूखंड घोटाळा : संचालक मंडळ बरखास्त; 21 लाखांची जबाबदारी निश्चित.
कर्जमाफी बोगस प्रकरण : अपात्र लाभार्थ्यांचा पर्दाफाश; नाबार्डने 112 कोटी वसूल केले.
बेकायदेशीर वृक्षतोड (शाहूवाडी) : 125 एकर क्षेत्रातील तोड; ठेकेदारावर 1 कोटी दंड व ग्रामसेवक निलंबित.
---
🏆 कामगिरी
पत्रकारितेमुळे अनेक प्रकरणांमध्ये थेट गुन्हे नोंद, निलंबन व जबाबदारी निश्चित
ग्रामीण व सहकार क्षेत्रातील प्रश्नांना दिलेला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला