कोल्हापुरात शिक्षक मतदार संघासाठी चुरशीने मतदान : दुपारी 2 पर्यंत 67.17 टक्के मतदान तर पदवीधर साठी 45.33 टक्के मतदान

pune division graduate teachers legislative council constituency voting update
pune division graduate teachers legislative council constituency voting update

कोल्हापूर :  पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मतदानास  सकाळपासूनच  उत्साहात सुरवात झाली.  अनेक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. आज  सकाळी दहा वाजेपर्यत 18.22 टक्के  शिक्षक मतदारसंघाचे मतदाना झाले.तर पदवीधर मतदारसंघात 11.75  टक्के मतदान झाले होते. त्यानंतरही शिक्षक  मतदारसंघात उत्साह कायम होता.आज  दुपारी बारा पर्यत शिक्षक मतदारसंघात 43.12  टक्के .तर पदवीधर मतदारसंघात 28.36 टक्के मतदान झाले. तर दुपारीकोल्हापुरात शिक्षक मतदार संघासाठी चुरशीने मतदान : दुपारी 2 पर्यंत 67.17 टक्के मतदान. पदवीधर साठी 45.33 टक्के मतदान झाले.


मतदानाची सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे

विधान परिषद निवडणूक२०२० 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ

जिल्हा : कोल्हापूर 

पदवीधर मतदार संघ मतदान
(एकूण मतदान केंद्रे: २०५)
पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार: २६८२०
एकूण पदवीधर मतदार: ८९५२९
सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत  झालेले मतदान
पुरुष:३०७९६
स्त्री :९७८४
एकूण :४०५८०
 मतदान टक्केवारी :४५.३३ %

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७
सकाळी ८ ते दुपारी २ कालावधीत झालेले मतदान
पुरुष: ६२८१
स्त्री : १९३४
एकूण : ८२७५
 मतदान टक्केवारी:  ६७.१७%

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com