Video : कोल्हापुरात कम्युनिस्टचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

कोल्हापूरहुन तिरुपतीला जाणारी ट्रेन हे आंदोलक रोखणार होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा बाजी केली.

कोल्हापूर :  दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरात किसान संघर्ष समितीच्या वतीने रेल रेको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.

 

कोल्हापूरहुन तिरुपतीला जाणारी ट्रेन हे आंदोलक रोखणार होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा बाजी केली.काले कानून वापस लो वापस आलो, हम सब एक है, कोण म्हणतो देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाही, आवाज दो एक हे अशा घोषणांनी परिसर दुमदुमला यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

हेही वाचा- ब्रेकिंग : महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rail Roko agitation of Kisan Sangharsh Samiti in Kolhapur support the farmer movement in Delhi farm act agriculture marathi news