राज्यांची कुस्ती एका क्‍लिकवर

States Wrestling At A Click Kolhapur Marathi News
States Wrestling At A Click Kolhapur Marathi News
Updated on

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची वेबसाईट ऑनलाईन झाली असून पंच, कुस्ती मार्गदर्शक, खेळाडू, कुस्तीगीर, यांचे आँनलाईन रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर सुरु असल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी दिली.

परिषदेच्या वेबसाईट द्वारे रजिस्ट्रेशन केलेल्या सर्वाना कुस्तीगीर परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अधिकृत स्पर्धा तसेच स्पर्धेचे निकाल तसेच अनेक अधिकृत माहिती आपल्या ई-मेल व फोन द्वारे मिळण्याची सोयया मुळे उपलब्ध झाली आहे.हिनोंदणी सर्व कुस्तीगिरांसाठी खुली असून ज्यांचीआधी नोंदणी झाले आहे त्याच्या साठी हि नोंदणी मोफत आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून रजिस्ट्रेशन मान्य झाल्यावर नोंदणीची माहिती ई-मेल वर व मोबाइल नंबर वर संदेश पाठवण्यात येईल. या ठिकाणी नोंद झालेल्या सर्वांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार असून या वेबसाईट द्वारेच ओळखपत्र देखील दिली जाणार आहेत.

https://www.maharashtrakustigirparishad.com नोंदणी करण्यासाठी हे संकेत स्थळ असून. या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन मध्ये आपण नोंदणी करू शकता. तसेच या संकेतस्थळावर आज पर्यंतच्या महाराष्ट्र केसरी झालेल्या मल्लांच्या नावाची यादी तसेच काही छायाचित्र देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare bird discovered in Maharashtra forest
Nandwal temple nirmalya recycling project
Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall
Design of Kolhapur Cricket Stadium
Marathi News Esakal
www.esakal.com