हृदयद्रावक ; नातेवाईकांच्या आक्रोशाने डोळे पाणावले, जनावरांना पाणी पाजयला गेलेले ते दोघे परतलेच नाहीत

two boys drown in water and dead in asalaj kolhapur
two boys drown in water and dead in asalaj kolhapur
Updated on

असळज (कोल्हापूर) : अणदूरजवळील कावळटेक धनगरवाड्याजवळ वन तळ्यात बुडून आज दोन मुलांचा अंत झाला. गंगाराम सावू पावणा (वय १४) व रामू कामनू डफडे (१९, दोघे रा. शेळोशी धनगरवाडा, ता. गगनबावडा) अशी त्यांची नावे आहेत. 

तळे वन विभागाच्या हद्दीत आहे. तेथे दोघे गुरे धुण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेले होते. काल दुपारी ही घटना घडली. याबाबत गगनबावड पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः दोन मुले तीन किलोमीटरवरील कावळटेक धनगरवाडा वनतळ्याकडे गेली होती. ते पाय घसरून पडले असावेत. 
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह सायंकाळी बाहेर काढले. या वेळी घटनास्थळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
Boy Rushes from Dinner to Save Cat, Dies in Fatal Electric Shock
Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com