तुमच्याकडे ड्रोन आहे का? मग ही बातमी वाचाच..

तुमच्याकडे ड्रोन आहे का? मग ही बातमी वाचाच..
Updated on

सोलापूर : नागरी विमान मंत्रालय, गृह मंत्रालय यांच्या आदेशानुसार ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रोन वापरणाऱ्यांनी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे. 

अजितदादांच्या बैठकीत सोलापूरला मिळाले 74 कोटी रुपये 

ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 27 ऑगस्ट 2018 रोजी शासनाने आदेश दिले होते. भारतात रिमोटच्या सहायाने उडविण्यात येणारे ड्रोन कॅमेरे व साहित्यांसाठी स्वतंत्र विभाग विकसीत करण्यात आला आहे.

खासदारांचे पुरावे पडताळणीसाठी दक्षता समितीकडे

सर्व ड्रोन धारकांनी https://digitalsky.dgca.gov.in या संकेतस्थळावर 31 जानेवारी 2020 पर्यंत आपली माहिती सादर करायची आहे. परिपूर्ण माहिती सादर केल्यानंतर ड्रोन धारकाला ड्रोनच्या वापराकरिता नंबर देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व ड्रोन धारकांनी आपली नोंद करावी, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Weaver icon Gangadharpant Kuchan obituary Maharashtra news
Shivaji Era Stone Vessel Discovered at Pandharpur Vitthal Temple
Mixed Reactions Among Solapur Aspirants as NEET Re-Exam Likely
Shobha Dongare
Marathi News Esakal
www.esakal.com