राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर, सोलापूरसह दहा जिल्ह्यांना नवे अध्यक्ष 

प्रमोद बोडके
Thursday, 17 December 2020

नूतन जिल्हाध्यक्ष 
अमोल काळणे (अकोला ग्रामीण), अभिजीत हिंगणे (अकोला शहर), रितेश बोबडे (यवतमाळ), भूषण दाभाडे (बुलढाणा), प्रथमेश ठाकरे (अमरावती), ज्ञानेश पाटील (सांगली), राहुल कवडे (सोलापूर), डॉ. वैभव कळसे (सातारा), रोहित गमलादु (उल्हासनगर) यश साने (पिंपरी चिंचवड शहर) 

सोलापूर : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशची नवीन प्रदेश कार्यकारिणी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर झाली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान, प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, आमदार अमोल मिटकरी, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेशचे विभागीय अध्यक्ष सुहास कदम, संध्या सोनवणे, प्रशांत कदम, किरण शिखरे, चिन्मय गाढे, अविनाश चव्हाण, आशिष आवळे त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे माहिती अध्यक्ष जितेश सरडे आदी मान्यवर तसेच विद्यार्थी संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते. 

विभागनिहाय नूतन प्रदेश सरचिटणीस व इतर पदाधिकारी 
मुख्य : आशिष वाघमारे (लातुर), वैद्यकीय : डॉ. श्रीराम रगड (बुलढाणा), अभियांत्रिकी : सुधीर शिरसाठ (अहमदनगर), औषधनिर्माण : अमोल पाटील (नाशिक), कृषी : सुयश पाटील (सांगली), व्यवस्थापन : रोहित अहिरे (नाशिक), विधी : गणेश डिंबळे (पुणे), कला, वाणिज्य व विज्ञान : अमित कुटे (बीड), शालेय शिक्षण : सादिक शेख (औरंगाबाद), ललितकला : मधुकर सावंत (औरंगाबाद), शिष्यवृत्ती : नेताजी साळुंके (बीड), रोजगार : सौरभ देशमुख (अहमदनगर), कौशल्य विकास : तुषार जगताप (पुणे). नूतन प्रदेश निरीक्षक : ऋषी परदेशी (पुणे) व अतुल शिंदे (सातारा), प्रदेश सचिव : मुज्जम्मील शेख (पुणे), सोशल मीडिया प्रदेश समन्वयक : शुभम जठाळ (लातूर), पर्यावरण समीती - प्रदेश समन्वयक : शिवशंभु पाटोळे (पुणे), यश कुलकर्णी (अहमदनगर), प्रदेश संघटक : मुबीन मुल्ला (कोल्हापूर), ओंकार गुंड (अहमदनगर), नागेश खळदकर (पुणे), आदित्य टाले (अमरावती), जावेद ईनामदार (पुणे), विद्यापीठ अध्यक्ष : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर - सुवर्णभूषण देसाई (सांगली). 

विभागीय उपाध्यक्ष 
मराठवाडा - वैद्यकीय विभाग : डॉ.अमोल धदंरे (हिंगोली), औषधनिर्माणशास्त्र : आकाश हिवराळे (औरंगाबाद), कृषी : स्वप्निल माने (उस्मानाबाद). नागपूर विभागीय उपाध्यक्ष : वैद्यकीय : डॉ. उदय बोरकर. अमरावती विभागीय उपाध्यक्ष - वैद्यकीय : डॉ. रवी सपकाळ, औषध निर्माण शास्त्र : विवेक सावडे (यवतमाळ), कृषी : वैभव बोरकर (वाशीम). नाशिक विभाग उपाध्यक्ष - वैद्यकीय : डॉ. निलेश मोरे, अभियांत्रिकी : परीक्षीत तळोकार (नाशिक), विधी : शुभम बंब (अहमदनगर). पश्‍चिम विभागीय उपाध्यक्ष वैद्यकीय : डॉ. सहर्ष घोलप (अहमदनगर), कृषी : विनोद भांगे (सोलापूर), व्यवस्थापन : अनुप कारंडे (सांगली). वैद्यकीय उपाध्यक्ष : डॉ. सागर पाटील (धुळे). पुणे विभागीय उपाध्यक्ष - वैद्यकीय : डॉ. उमेश चव्हाण, अभियांत्रिकी : भैरव साठे (पुणे), कृषी : संकेत वायकर (पुणे).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's state executive announced new presidents for ten districts, including Solapur