सांगोला तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल 95.69 टक्के
सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्यात बारावी परीक्षेसाठी तालुक्यातून 32 कनिष्ठ महाविद्यालयांतील 3 हजार 970 पैकी 3 हजार विद्यार्थी 799 उत्तीर्ण झाले असून, तालुक्याचा एकूण निकाल 95.69 टक्के लागला आहे.
शहर व तालुक्यातील बारावीचा निकाल पुढीलप्रमाणे : सांगोला विद्यामंदिर ज्यु. कॉलेज : शास्त्र शाखा (97.26), कला शाखा (85.82), वाणिज्य शाखा (98.67 टक्के). न्यू इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज : शास्त्र शाखा (98.81), कला शाखा (81.27). कै. वत्सलादेवी देसाई विद्यालय ज्यु. कॉलेज, जवळे : शास्त्र शाखा (97.93), कला शाखा (86.11), वाणिज्य (95.31). श्रीधर कन्या प्रशाला, नाझरे : कला शाखा (93.02), नाझरा विद्यामंदिर ज्यु. कॉलेज, नाझरे : वाणिज्य शाखा (100), कला (95.74). श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्यु. कॉलेज, वाटंबरे : कला शाखा (82.05). सोनंद हायस्कूल व ज्यु. कॉलेज : कला शाखा (100). श्री शिवाजी विद्यालय ज्यु. कॉलेज महूद बु. : शास्त्र शाखा (100), कला शाखा (98.64), विद्यामंदिर ज्यु. कॉलेज, कोळा : शास्त्र शाखा (100), कला (98.52). सवित्रीबाई फुले प्रशाला ज्यु. कॉलेज, सोनंद : शास्त्र शाखा (100), कला शाखा (96.77). शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवणे : शास्त्र शाखा (100), कला शाखा (100). श्रीराम विद्यालय ज्यु. कॉलेज, हातीद : कला शाखा (87.23). कै. अभिजित कदम विद्यालय ज्यु. कॉलेज, मेथवडे : कला शाखा (100). मॉडर्न हायस्कूल व ज्यु. कॉलेज, घेरडी : कला शाखा (96.49 टक्के). वाढेगाव प्रशाला व ज्यु. कॉलेज, वाढेगाव : कला शाखा (94.28).
कै. पांडुरंग आबा भांबुरे ज्यु. कॉलेज, आलेगाव : शास्त्र शाखा (96.66), कला शाखा (94.44). विकास विद्यालय ज्यु. कॉलेज, अजनाळे : कला शाखा (100), हलदहिवडी विद्यालय व ज्यु. कॉलेज : कला शाखा (93.93 टक्के), न्यू. इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज, पाचेगाव बु. : कला शाखा (100). जुनोनी विद्यालय ज्यु. कॉलेज, जुनोनी : कला शाखा (88.09). विद्यामंदिर व उच्च माध्यमिक हायस्कूल, वाकी-शिवणे : शास्त्र शाखा (96.29 टक्के), विद्यानिकेतन हायस्कूल व ज्यु. कॉलेज, गौडवाडी : शास्त्र शाखा (100), कला शाखा (95.23). बाळासाहेब देसाई विद्यालय व ज्यु. कॉलेज : शास्त्र शाखा (98.86), कला शाखा (100). श्रीमती गिरीजाबाई ढोबळे विद्यालय, सांगोला : शास्त्र शाखा (83.33टक्के), वाणिज्य शाखा (93.75). विद्यामंदिर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, एखतपूर : शास्त्र शाखा (100), दीपक साळुंखे-पाटील शास्त्र कॉलेज, जुनोनी : शास्त्र शाखा (95.37). मेडशिंगी विद्यालय व ज्यु. कॉलेज, मेडशिंगी : कला शाखा (100). कै. सरदार श्यामराव लिगाडे विद्यालय व ज्यु कॉलेज, अकोला (वा) ऍग्री (99.08). श्री गुरुकुल विद्यापीठ राजुरी : शास्त्र शाखा (100). लक्ष्मी देवी प्रा. माध्य आणि उच्च माध्यमिक विद्यामंदिर : शास्त्र शाखा (100). फोनिक्स ज्यु. कॉलेज : शास्त्र शाखा (100), कला शाखा (90). न्यू इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज, सांगोला : किमान कौशल्य विभाग (94.73).
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.