Sangli Crime News : १३ वर्षीय विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, १५ दिवसांत चौथा विद्यार्थी बळी

Student End Life : एका भागात केवळ १५ दिवसांत तीन महाविद्यालयीन आणि एका शालेय विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक मालिका समोर आली आहे.
Sangli Crime News

सांगली येथील दिघंचीमध्ये १३ वर्षीय विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

esakal

Updated on
Summary

Highlight Summary Points:

दिघंची (ता. आटपाडी) येथील तेरावर्षीय स्वराज शिवाजी पुसावळे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.

सहामाही परीक्षेतील अवघड पेपरमुळे मानसिक तणाव आल्याने आत्महत्येचे कारण असल्याचा अंदाज.

पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची चौथी घटना; तालुक्यात हळहळ व चिंतेचे वातावरण.

Sangli : दिघंची (ता. आटपाडी) येथील तेरावर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वराज शिवाजी पुसावळे (वय १३) असे त्याचे नाव आहे. पंधरा दिवसांतील शालेय विद्यार्थी आत्महत्येची तालुक्यातील चौथी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com