Fraudulent activities targeting youths : सैन्य दलातील नोकरीच्या आमिषाने १७ तरुणांची फसवणूक

Sangli News: १७ मुलांना साडेतेरा लाखांचा गंडा घातल्याची तक्रार कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दाखल झाली. पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दखल घेत तत्काळ यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस पथकास दिल्या आहेत.
Fraud
FraudSakal
Updated on

कवठेमहांकाळ : भारतीय सैन्य दलात भरती करण्याच्या आमिषाने तालुक्यातील १७ मुलांना साडेतेरा लाखांचा गंडा घातल्याची तक्रार कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दाखल झाली. सागर सुभाष मोहिते (वय २३,रा. खरशिंग,ता. कवठेमहांकाळ) याने फिर्याद दिली. याप्रकरणी राहुल कुमार (रा. पोसवन, जि. आरा, राज्य बिहार) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com