Sangli Crime: प्रियकराच्या मदतीने २२ वर्षीय पत्नीने झोपेतच पतीला संपवलं; आधी प्रेमविवाह, नंतर दुसऱ्यावर जडला जीव, आता बाळासोबत कोठडीत

Love marriage turns tragic after alleged extramarital affair: दारूच्या व्यसनातून सुरू झालेला कौटुंबिक कलह; प्रेमविवाहानंतर पत्नीचा प्रियकराशी संबंध, झोपेतच पतीचा गळा दाबून खून, आता लहान बाळासह कोठडीत
Police Crack Husband Murder Case; Wife and Alleged Lover Taken into Custody

Police Crack Husband Murder Case; Wife and Alleged Lover Taken into Custody

esakal

Updated on

सांगली: येथील पोळ मळा परिसरात आनंद सर्जे (वय २८) याचा झोपेत गळा दाबून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर पत्नी पल्लवी आनंदा सर्जे (वय २२) व प्रियकर दीपक आप्पासाहेब आजमाने (वय २१, बिरनाळे कॉलेजजवळ, सिद्धिविनायक अपार्टमेंट) या दोघांना अटक केली. दोघांना ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली. मृत आनंद हा दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याची दोघांनी कबुली दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com