
आष्टा : वाळवा येथील २५ एकरातील ऊस जळाला. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. आज दुपारी वाळवा - आष्टा रस्त्यावरील म्हसोबा मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस महावीर होरे, अरुण होरे, विजय होरे, रावसो होरे, महावीर व सुनील भीमराव पाटील, जितेंद्र देशपांडे,