

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ५० कोटींचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे.
esakal
Sangli District Bank scam : सांगली जिल्हा बँकेच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती उठवल्यानंतर आता याप्रकरणी पुन्हा आजी-माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटिस काढण्यात आली आहे. बँकेचे ५० कोटी ५८ लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी २६ नोव्हेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.