Almatti Dam Water Level Latest Update : आलमट्टी धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठीच; कृष्णा भाग्य जल निगमचा आदेश, शेतीवर परिणाम होण्याची शक्यता

Almatti Dam water level latest update : पावसाअभावी आलमट्टी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीच साठा राखीव ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना खरीप पेरणी टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
Almatti Dam latest water storage update

Almatti Dam latest water storage update

esakal

Updated on

बेळगाव : आलमट्टी धरणातील पाणीसाठा अजूनही समाधानकारक नाही. आलमट्टी धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने भविष्यात नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली (Karnataka Almatti Dam water storage news) आहे. या पार्श्वभूमीवर आलमट्टी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहून कोणत्याही शेतकऱ्याने खरीप पिकांची पेरणी करू नये. तसेच सध्यातरी आलमट्टी धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले आहे, असे कृष्णा भाग्य जल निगमच्या धरण सुरक्षा विभागाने सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Almatti Dam Karnataka latest update
Almatti Dam Supreme Court dispute
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Almatti Dam latest water storage update
Marathi News Esakal
www.esakal.com