एका व्यक्तीस उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्या व्यक्तीला कोणती तब्येतीची अडचण झाली होती, याबाबत मात्र अधिकृतरीत्या कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
esakal
पश्चिम महाराष्ट्र
Smriti Mandhana Marriage : क्रिकेटर स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका; एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana Wedding : एका व्यक्तीस उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्या व्यक्तीला कोणती तब्येतीची अडचण झाली होती, याबाबत मात्र अधिकृतरीत्या कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
Smriti Mandhana Wedding Venue : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा विवाह सोहळा सांगलीत मोठ्या उत्साहात सुरू असताना अचानक विवाहस्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. पाहुण्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

