Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

Why Was Anandrao Malgunde Disqualified? : ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. या निर्णयामुळे सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली असून जयंत पाटील यांनाही मोठा राजकीय धक्का बसला आहे.
Anandrao Malgunde disqualification news

Anandrao Malgunde disqualification news

esakal

Updated on

ईश्वरपूर (सांगली) : ईश्वरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले. पेठ- सांगली रस्त्यावरील हॉटेल व लॉजच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेकडून दाखल तक्रारीवर सुनावणीनंतर ही कारवाई करण्यात (Sangli Collector's Order Explained) आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

revenue department promotions
Eknath Shinde Stays Disqualification Order
Maharashtra IT Park investment project
Jayant Patil Sangli political developments
Marathi News Esakal
www.esakal.com