Anna Bhau Sathe Jayanti : कोणतेही औपचारिक शिक्षण नाही, तरीही रचला इतिहास! डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अन् अण्णा भाऊंच्या प्रतिभेचा असा होता संगम

Lokshahir Anna Bhau Sathe Biography : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य, लोकनाट्य आणि शाहिरीच्या माध्यमातून शोषित, कष्टकरी व उपेक्षित समाजाला स्वाभिमानाचा आवाज दिला. त्यांचे विचार आजही सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी आहेत.
Anna Bhau Sathe Jayanti significance

Anna Bhau Sathe Jayanti significance

esakal

Updated on

-डॉ. नितीन रणदिवे

Anna Bhau Sathe Jayanti 2026 : मराठी साहित्याला पांढरपेशी चौकटीतून बाहेर काढून थेट झोपडपट्ट्या, शेतमजूर आणि कामगारांच्या चाळींत आणून उभे करणारे युगपुरुष म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. कोणतेही औपचारिक शिक्षण न मिळताही केवळ अनुभव, सूक्ष्म निरीक्षण आणि अद्वितीय प्रतिभेच्या जोरावर त्यांनी मराठी साहित्यात एक नवा इतिहास रचला. त्यांची वैचारिक धारणा ही साम्यवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी तत्त्वज्ञानाच्या समन्वयावर अधिष्ठित होती.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com