घरकुलसाठी "पीएमसी' नियुक्तीला मान्यता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

नगर - पंतप्रधान आवास योजनेत (सर्वांसाठी घरे) नगर शहरात 840 घरकुलांच्या योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत आज मंजूर करण्यात आला. केंद्र सरकारच्या या योजनेत केडगाव येथे 624 व काटवन खंडोबा येथे 216 घरे बांधण्याचा प्रस्ताव असून, या प्रकल्पावर देखभालीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या "पीएमसी'साठी एक कोटी 65 लाख 50 हजार रुपयांच्या प्रशासकीय खर्चाच्या प्रस्तावालाही स्थायी समितीने मान्यता दिली. सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी झालेल्या सभेत ही मान्यता देण्यात आली. 

Web Title: Approval for the appointment of the crib PMC

टॅग्स