Gold Smuggling Sangli Man Arrested : आसाममध्ये सोने तस्करी करणारा संशयित दिघंचीचा? सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई, 55 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

Sangli Youth Arrested with 37 Kg Gold : आसाम पोलिसांनी गुवाहाटीत ५५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ३७ किलो २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे जप्त केली. या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील युवकाला अटक करून पुढील तपास सुरू आहे.
Who was arrested in the Assam gold smuggling case?

Who was arrested in the Assam gold smuggling case?

esakal

Updated on

सांगली : आसाममधील पोलिसांनी सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ३७ किलो २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे जप्त केली (Guwahati gold seizure news) आहेत. या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील ३२ वर्षीय तरुणास अटक केली. तो दिघंची (ता. आटपाडी) येथील असल्याचे समजते आहे. त्याच्याकडून चार मोबाईल आणि १३ ग्रॅम चांदीही जप्त करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com