Educated Professionals Enter : यंदा निवडणूक लढवण्याकडे उच्चशिक्षित वर्गाचा कल वाढल्याचे दिसते. आटपाडी नगरपंचायत निवडणुकीचा आखाडा लागला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी व ‘तीर्थक्षेत्र’ यांची संयुक्त विकास आघाडी अशी तिरंगी लढत लागली आहे.
आटपाडी : आटपाडी नगरपंचायत निवडणूक आखाड्यात शहरातील तीन नामवंत डॉक्टर, तीन अभियंता, आठ उद्योजक-व्यावसायिक आणि ठेकेदारीशी संबंधित तीन उमेदवार उतरले आहेत. इतर अनेक उमेदवार उच्चशिक्षित आहेत.