Atpadi ZP : आटपाडी प्रचारात रणसंग्राम; भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी युतीची अटीतटीची लढत

Shiv Sena–NCP Alliance : आटपाडी तालुक्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद मैदानात उतरवली असून, भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी युती यांच्यातील थेट लढतीमुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.
Political leaders campaign

Political leaders campaign

sakal

Updated on

आटपाडी : तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने सर्वोच्च पातळी गाठली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, तालुक्यात तापलेले राजकीय वातावरण शिगेवर पोहोचले आहे. तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांमध्ये ही निवडणूक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com