नगरमध्ये बाळाचा मृत्यू; खुनाचा संशय

Baby deaths in ahmednagar Suspected murder
Baby deaths in ahmednagar Suspected murder

श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. श्रीगोंदे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती देताना, पोलिस निरीक्षक दौलत जाधव म्हणाले, ""भानगाव येथे एका शेतीची मोजणी होती. ही मोजणी पोलिस बंदोबस्तात शांततेत झाली; मात्र नंतर तेथे भांडणे व मारामारी झाल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे आम्ही घटनास्थळी जात आहोत.''
दरम्यान, तेथे डोक्‍यात धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. याबाबत तपास सुरू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com