Sahyadri Tiger Reserve: सह्याद्रीच्या गादीवर कोणाचा हक्क? ‘सेनापती’च्या साम्राज्यात ‘शिलेदार’ची दमदार एंट्री, सह्याद्रीत वाघांचा सत्तासंघर्ष

Shiledar tiger challenges Senapati in Sahyadri Tiger Reserve: कोकणातून सह्याद्रीत दाखल झालेल्या ‘शिलेदार’चा दबदबा वाढत असताना, ‘तारा’–‘चंदा’च्या मागे व्यस्त असलेल्या ‘सेनापती’च्या अधिपत्यावर प्रश्नचिन्ह; व्याघ्र प्रकल्पात नवा सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे
Sahyadri tiger kingdom power struggle

Sahyadri tiger kingdom power struggle

sakal

Updated on

-शिवाजी चौगुले

शिराळा : चांदोली धरण सतत पोहत जाऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 'तारा' आणि 'चंदा' या वाघिणींना आपल्या अधिपत्याखाली ठेवणाऱ्या 'सेनापती' (एसटीआरटी-०१) वाघाच्या साम्राज्याला 'शिलेदार' (एसटीआरटी-०९) या वाघाने सुरूंग लावण्यास सुरुवात केली आहे. 'सेनापती'च्या अधिपत्याखालील क्षेत्रात 'शिलेदार'ने आपली वेगळीच खेळी सुरू केली असून, सह्याद्रीचा खरा 'सेनापती' कोण ठरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Major Boost for Tiger Conservation: Wildlife Board Revived After 13 Years in Maharashtra
Tara Tigress Spotted Near Chandoli Dam Ring Road
Chandoli Dam heavy rainfall update
Sahyadri Express
Marathi News Esakal
www.esakal.com