Karnataka Rajyotsava : बेळगावात उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश जारी, कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त!

Belagavi Collector Issues Entry Ban on Shiv Sena UBT Leaders : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना उबाठा नेते विजय देवणे आणि कार्यकर्त्यांना एक नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
Shiv Sena UBT leaders Belagavi entry ban November 1 2026

Shiv Sena UBT leaders Belagavi entry ban November 1 2026

esakal

Updated on: 

बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्यांना व कार्यकर्त्यांना रविवारी (ता. १ नोव्हेंबर) बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली (Karnataka Rajyotsava 2026) आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश केवळ एक नोव्हेंबर २०२६ या दिवसासाठी लागू राहील.

Loading content, please wait...

Related Stories

IndiGo Changes Belagavi Delhi Flight Schedule From October 27,
Belagavi Maharashtra Karnataka Border Row
Pradeep Purnekar Murder Case
Belagavi Global Cities Index 2026