Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

Maharashtra Sugar Season to Start on October 15 : महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू होणार आहे. कर्नाटकाची तारीख अद्याप निश्चित नसल्याने बेळगाव सीमाभागातील ऊस महाराष्ट्राकडे वळण्याची शक्यता असून कारखान्यांसमोर आव्हान वाढले आहे.
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced

Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced

esakal

Updated on

चिक्कोडी : महाराष्ट्रात यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तर कर्नाटकातील गळीत हंगामाची तारीख ठरली नसल्याने बेळगाव जिल्ह्यातील कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता (Karnataka Sugar Season) आहे. आधीच ऊस उत्पादनात घट होण्याची भीती असताना सीमाभागातील ऊस महाराष्ट्राकडे जाण्याची भीती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com