बेळगाव - 1 नोव्हेंबरच्या सायकल फेरीला परवानगी नाकारली

पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल सीमावासियांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
black day
black dayesakal

बेळगाव - कोरोनाचे कारण पुढे करत सोमवार (१) नोव्हेंबरच्या समितीच्या मूक सायकल फेरीला परवानगी देण्यात येणार नाही, असे लेखी उत्तर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना कळवण्यात आले आहे. शुक्रवार (ता. २९) दुपारी पोलिस खात्याच्या वतीने हे उत्तर कळवण्यात आले असल्याने पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल सीमावासियांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

black day
ऐन दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता; हवामानचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com