Sharan Kumar Limbale : 'बेळगाव काय पाकिस्तानात आहे का?'; मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. लिंबाळे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सीमाभागात संताप

Sharan Kumar Limbale controversial statement on Belgaum : बेळगाव सीमाप्रश्नावर शरणकुमार लिंबाळे यांच्या वक्तव्यामुळे सीमाभागात संताप उसळला आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर माफीची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Sharan Kumar Limbale Remarks on Belgaum Border Dispute Spark Controversy

Sharan Kumar Limbale Remarks on Belgaum Border Dispute Spark Controversy

esakal

Updated on: 

बेळगाव : सात दशकांहून अधिक काळ सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संघर्ष करणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषकांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केल्याने पुणे येथे होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माध्यमाशी संवाद साधताना ते बोलत (Belgaum Maharashtra Karnataka border dispute latest news) होते.

Loading content, please wait...

Related Stories

Lived a life more untouchable than untouchables!' - Dr. Sharankumar Limbale
Sharankumar Limbale
Dr. Sharankumar Limbale: 100th Marathi Sahitya Sammelan President
100th Marathi Sahitya Sammelan Dr Sharankumar Limbale Chosen as President in Sahitya Mahamandal Meeting