Sangli Election : भाजप-शिवसेना-वंचित यांच्यात तिरंगी सामना; काँग्रेस सेनेसोबत, रामरावदादा गट भाजपच्या बाजूने

Triangular Political : भाजप, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी सामना रंगला असून, काँग्रेसचा सेनेला पाठिंबा आणि रामरावदादा गटाचा भाजपशी दोस्ताना यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.
Political campaigning intensifies in Bhalwani Zilla Parishad constituency.

Political campaigning intensifies in Bhalwani Zilla Parishad constituency.

sakal

Updated on: 

आळसंद : भाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघ खानापूर तालुक्यात राजकीयदृष्ट्या जागृत म्हणून ओळखला जातो. भाळवणी गट हा जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वसाधारणसाठी असल्याने चुरस निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेसाठी पाच जण निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. भाजप-शिवसेना-वंचित यांच्यामध्ये तिरंगी सामना रंगला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com