Joint Transplant: सांधा प्रत्यारोपणाची पहिली ‘जनआरोग्य’अंतर्गत शस्त्रक्रिया; भारती हॉस्पिटलच्या टीमचे यश..

Historic Milestone: महाडिक म्हणाले, ‘‘भारती हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया होतातच, मात्र सांध्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही प्रथमच योजनेतून करण्यात आली. ६० वर्षीय पुरुष रुग्णाला दीर्घकाळापासून सांध्याच्या तीव्र संधिवातामुळे चालण्यात अडचण येत होती.
Bharati Hospital doctors celebrate success after performing Maharashtra’s first joint replacement under the Jan Arogya scheme.

Bharati Hospital doctors celebrate success after performing Maharashtra’s first joint replacement under the Jan Arogya scheme.

Sakal

Updated on

सांगली: येथील भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पहिली टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुजय महाडिक यांनी शस्त्रक्रिया केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com