

Sangli Zilla Parishad CEO Vishal Narwade announcing the mandatory biometric attendance system for Panchayat Samiti employees.
Sakal
सांगली : कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेत हजर राहावे आणि लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात सर्व पंचायत समित्यांसाठीही ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.