विधानसभा मतदारसंघातील दहशत मोडण्यासाठी भाजप आमदार निवडून आणणे गरजेचे

sabale
sabale

मोहोळ : मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने, पदाधिकारी, शक्ती प्रमुख व मतदान केंद्र प्रमुखांची आढावा बैठक मोहोळ येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार अमर साबळे, उमाताई खापरे (भारतीय जनता,पार्टी महिला प्रदेश सरचिटणीस ) सोलापूर लोकसभा प्रभारी  व भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रदेश कार्यकरणी सदस्य राजकुमार पाटील भाजपाचे मोहोळ तालुकाध्यक्ष सतिश काळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी खासदार अमर साबळे म्हणाले, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील दहशत मोडीत काढण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणणे काळाची गरज असल्याचे सांगत, तालुक्यातील विविध सामाजिक अडचणी सोडविण्यासाठी मी तुमच्या तालुक्याचा पालक खासदार म्हणून कटिबद्ध असल्याचे साबळे यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते शामराव पाटील, नागनाथ  क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी क्षीरसागर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, तालुका उपाध्यक्ष रामदास झेंडगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय कुर्डे, दत्तात्रय करंजकर, तालुका उपाध्यक्ष युवराज शिंदे, तालुका सरचिटणीस हेमंत शिंदे, तानाजी बनसोडे, अजय गावडे, गणेश भोसले, गणेश काळे, सतिश डोईफोडे, विष्णू मेलगे, कमलेश काकडे, बाळासाहेब पाटील, महेश राऊत अजित भोसले, रमेश माने, अंजली काटकर, लतिका बनसोडे, रंगनाथ गुरव, दिलीप आलदर, तात्या काकडे, मनोज ठोंबरे, अजीनाथ ताटे, मगरधन साबळे, नागेश क्षिरसागर, चेतन नरुटे, नगरसेवक सुशील क्षीरसागर, मदन लाळे, संजय क्षीरसागर, अतिक मुजावर, समाधान जाधव, औदुंबर वाघमोडे, सागर लेंगरे, सतिश पाटील, लक्ष्मण कृपाळ, उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com