Sangli Municipal Corporation : भाजपकडून महापौरपदी धीरज सूर्यवंशी निश्‍चित, गजानन मगदूम उपमहापौर अर्ज भरणार

Sangli municipal mayor election : सांगली महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम अर्ज दाखल करणार आहेत.
BJP civic election Sangli latest update

BJP civic election Sangli latest update

esakal

Updated on

BJP Sangli Mayor candidate : महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले असून, उद्या (ता. ४) त्यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील करतील, अशी शक्यता आहे. उपमहापौरसाठी राष्ट्रवादीकडूनही उद्याच घोषणा केली जाणार आहे. काँग्रेस महापौरपदाची निवडणूक लढविणार की नाही, याबाबत अजून संभ्रम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com