Rahul Mahadik : भाजप आष्ट्यात स्वबळावर लढणार: राहुल महाडिक; 'नगरपालिका निवडणुकीमध्ये आपला विजय हाेणार'

Sangli News : सामान्य कार्यकर्ता हीच आपल्या पक्षाची ताकद आहे. या बळावर यंदाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपला विजय होईल,’’ असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक भाजप नेते राहुल महाडिक यांनी केले. ते आष्टा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
Rahul Mahadik addressing a rally in Ashta; announces BJP’s decision to go solo in municipal elections
Rahul Mahadik addressing a rally in Ashta; announces BJP’s decision to go solo in municipal electionsSakal
Updated on

आष्टा : ‘‘आष्टा हे वाळवा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले एक शहर असून याला सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. गत निवडणुकीत थोडक्यात झालेला पराभव जिव्हारी लागला होता. मात्र यंदा गाफील न राहता पूर्ण ताकदीनिशी आष्टा नगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com