Sangli Crime
sakal
जत: शेगाव (ता. जत) जवळ असलेल्या महाडिकवाडी येथील पितांबर हरिसखा नलवडे (वय ६९) यांचे घर फोडून चोरट्यांनी चार लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली. नलवडे यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.