Sangli : जिल्ह्यात आढळले ४८८ क्षयरुग्ण: केंद्रीय समितीची बागणी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिगाव आयुष्यमान मंदिरला भेट

पंतप्रधान क्षयरोगमुक्त अभियान’ अंतर्गत २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आजअखेर २१ हजार ४२२ संशयित क्षयरुग्णांची क्ष-किरण तपासणी, सूक्ष्मदर्शक तपासणी आणि Cb-naat तपासणी झाली आहे.
Central Health Committee visits Shigav and Ayushman Mandir after the identification of 488 tuberculosis patients in the district.
Central Health Committee visits Shigav and Ayushman Mandir after the identification of 488 tuberculosis patients in the district.Sakal
Updated on

सांगली : क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय मोहिमेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीने वाळवा तालुक्यातील बागणी प्राथमिक आरोग्य केंद्र; तसेच शिगाव आयुष्यमान मंदिरला भेट दिली. जिल्ह्यात आजअखेर ४८८ क्षयरुग्ण आढळून आलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com