

Development Proposals Approval
sakal
इचलकरंजी: जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तब्बल ३१ कोटी रुपये खर्चाची विविध विकासकामे शहरात केली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय मंजुरीनंतर शहरात विकासकामांचा धडाका उडणार आहे.