Sangli Leopard Cat : वाघ–बिबट्यांपेक्षा दुर्मीळ! सह्याद्री जंगलातच्या कुशीत ‘लेपर्ड कॅट’चे अस्तित्व

Sahyadri Forest : सह्याद्रीच्या कुशीत दडलेली निसर्गाची गुपितं पुन्हा एकदा उघड झाली आहेत. घनदाट, शांत आणि स्वच्छ जंगलात दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या ‘लेपर्ड कॅट’चे दर्शन कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले असून, यामुळे सह्याद्रीतील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
A rare leopard cat captured on a camera trap deep inside the Sahyadri forest.

A rare leopard cat captured on a camera trap deep inside the Sahyadri forest.

sakal

Updated on

सांगली : सह्याद्रीच्या घनदाट जंगलात निसर्गप्रेमींनी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये ‘लेपर्ड कॅट’चे दर्शन झाले आहे. मार्जर कुळातील हा प्राणी तसा दुर्मीळ मानला जातो. जिथे जंगल स्वच्छ आहे, शांत आहे, अशा भागात त्याचे अस्तित्व आढळून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com