चांदोलीत पर्यटकांच्या खिशाला कात्री, वन विभागाचे नवीन दर जाहीर; खासगी वाहनांच्या प्रवेशासाठीही अट

Chandoli National Park Fee hike: चांदोली अभयारण्यात पर्यटन शुल्कात वाढ करत वन विभागाने नवीन दरपत्रक जाहीर केले असून ते तत्काळ लागू करण्यात आले आहे. तर खासगी वाहनांसाठीही अट घातली आहे.
Chandoli National Park Fee hike

Chandoli Sanctuary Gets Costlier New Guidelines for Visitors

Esakal

Updated on

Chandoli National Park: निसर्गप्रेमींचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन आता महागणार आहे. वन विभागाने पर्यटन शुल्कात वाढ करत नवीन दरपत्रक जाहीर केले असून ते तत्काळ लागू करण्यात आले आहे. यासोबतच शासकीय बससेवेसाठी किमान १० पर्यटकांची अट घालण्यात आली आहे. आवश्यक संख्या न झाल्यासच खासगी वाहनांना परवानगी दिली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sahyadri Tiger Reserve tiger conservation project
Warana River water discharge news
Audumbar Datta Temple flood news
Chandoli Dam heavy rainfall update
Marathi News Esakal
www.esakal.com