

पुण्यातील जमीन व्यवहाराच्या २२ फायलींची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
esakal
Chandrakant Patil on Parth Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराबाबतच्या चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल, त्यापूर्वी बोलणे उचित नाही. याशिवाय पुण्यातील जमीन व्यवहाराच्या २२ फायलींची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.