चौंडीतील गोंधळाप्रकरणी 130 जणांविरोधात गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

कर्जत - चौंडी येथे अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी 130 जणांविरुद्ध  गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात डॉ. इद्रंकुमार भिसे यांच्यासह 16 जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न; तर सूर्यकांत कांबळे यांच्यासह 35 जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायाधीश धनाजी पाटील यांनी अनुक्रमे 5 व 4 तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली. डॉ.

कर्जत - चौंडी येथे अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी 130 जणांविरुद्ध  गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात डॉ. इद्रंकुमार भिसे यांच्यासह 16 जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न; तर सूर्यकांत कांबळे यांच्यासह 35 जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायाधीश धनाजी पाटील यांनी अनुक्रमे 5 व 4 तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली. डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यासह किशोर मासाळ, संतोष तावरे, सचिन गाडेकर, लहू घोडे, कोंडिबा महारनवर, विशाल सूळ, शशिकांत चासकर, शुभम ढवण, राजेंद्र कोळकेर, मंगेश महारनवर, श्रीकृष्ण बजंगे यांच्यासह 130 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 

Web Title: Chaundi case nagar district