

Chinese Muscat grapes displayed in Indian wholesale
sakal
सांगली : प्रतिकूल हवामान, भरमसाठ उत्पादनखर्च आणि देशांतर्गत बाजारातील घसरते दर, यामुळे कोरोना महामारीनंतर गेल्या पाच वर्षांत द्राक्ष शेतीला सातत्याने झटके बसले आहेत. परिणामी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष लागवड निम्म्यावर येऊन ठेपली आहे.