Power talks intensify

Power talks intensify

sakal

Chiplun Panchayat Samiti : भाजप-सेना युतीशी राष्ट्रवादीची सलगी चिपळुणात सभापती-उपसभापती निवडणूक; राष्ट्रवादीची पहिल्या टर्मची मागणी

चिपळूण पंचायत समितीतील सभापती-उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना–भाजप युती यांच्यात सत्ता स्थापनेवर एकमत झाल्याची चर्चा असली, तरी पहिल्या अडीच वर्षांच्या सभापतिपदावरून पेच कायम आहे.
Published on

चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक सोमवारी (ता.९) होणार आहे. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिंदे सेना-भाजप युतीचे एकमत झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com