सर्किट बेंचसाठीच्या आंदोलनात कनिष्ठ वकील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

कोल्हापूर - सर्किट बेंचच्या लढ्यात "हम भी किसीसे कम नहीं...' असा नारा देत आज कनिष्ठ वकिलांनी बुधवारी उपोषणात भाग घेतला. आता रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, तर त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या पाठीशी असेल, असे आश्‍वासन नगरसेविका ऍड. सूरमंजिरी लाटकर यांनी दिले. खंडपीठ कृती समितीच्या आदेशाने सुरू असणाऱ्या साखळी उपोषणात आजचा आंदोलनाचा 35वा दिवस कनिष्ठ वकिलांनी गाजवला. 

Web Title: Circuit bench for the movement junior lawyer