Sangli News:'शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करू': आयुक्तांचा इशारा; देशी झाडे लावण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Commissioners Warn: ‘तुम्ही शासकीय कामात अडथळा आणता, तुमच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील,’ अशा शब्दांत इशारा दिला. आयुक्तांच्या या वर्तनामुळे कार्यकर्ते दुःखी झाले. त्यांनी यापुढे आंदोलनाची व्याप्ती अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे ‘सकाळ’ला सांगितले.
Activists demand native tree plantation as commissioners issue warning over government work obstruction.”

Activists demand native tree plantation as commissioners issue warning over government work obstruction.”

Sakal

Updated on

सांगली: ‘महापालिका क्षेत्रात देशी-स्थानिक प्रजातीचीच झाडे लावावीत,’ या मागणीसाठी गेले बारा दिवस शहरातील विविध पर्यावरणवादी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. आज आयुक्त सत्यम गांधी यांना भेटीसाठी वेळ मागतिली असता त्यांनी चर्चा न करता थेट, ‘तुम्ही शासकीय कामात अडथळा आणता, तुमच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील,’ अशा शब्दांत इशारा दिला. आयुक्तांच्या या वर्तनामुळे कार्यकर्ते दुःखी झाले. त्यांनी यापुढे आंदोलनाची व्याप्ती अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे ‘सकाळ’ला सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com