
Prithviraj Patil submits proposal to Minister Muralidhar Mohol for the development of Kavalapur Airport.
Sakal
सांगली : ‘‘सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी विमानतळ आवश्यक आहे. कवलापूर विमानतळाचा प्रस्ताव आता टप्प्यात आला आहे. त्याला दिल्लीतून साथ दिली. येथे विमानतळ करा, सांगली नेहमी तुमची ऋणी राहील,’’ अशा शब्दांत भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडे घातले.