मंगळवेढ्यात अज्ञातांनी एटीएम फोडले

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 25 मे 2018

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. सदर एटीएम मंगळवेढा ते सोलापूर या मार्गावर रोडलगत असून या ठिकाणी वाहनांची ये-जा  देखील असते पण मध्यरात्री कोण नसल्याचे पाहून चोरट्यांनी हा प्रताप केला. 

या घटनेची खबर पोलीसात देण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी घटनास्थळी दाखल झाले असून यामध्ये किती रक्कम चोरीस गेली या बँकेचे टेक्निकल अधिकारी सोलापूरहून आल्यावर समजणार असून या भागात यापूर्वी बँका व पतसंस्थेच्या चोरीच्या घटना घडल्या आहे.

Web Title: destroys atm by unknown in mangalwedha